यहूदी धर्म, ईसाई धर्म, इस्लाम, कॉम्यूनिज़्म, हिन्दू धर्म (भाग 1) का मराठी अनुवाद

अंतर्राष्ट्रीय पुस्तक मानक संख्या ISBN 978-81-89746-67-4 

तुम्हांस याची अनुभूती असली पाहिजे की जर तुम्ही आपल्या संततीस अशा विचार-प्रणालीने पालन-पोषण करुन मोठे करावे--जी एका फार मोठया असत्याच्या आधारावर उभी असेल—तर तुम्ही त्यांच्याकडून अशी अपेक्षा करु शकणार नाहीत की मोठे होऊन ते त्यांच्याप्रत व समाजाप्रत सत्यनिष्ठ होतील. जेव्हा तुम्ही त्यांना नि:शस्त्र करुन टाकता—त्यांच्या मानसिकतेस आणि विचार सरणीस एका मोठया असत्याने झाकून टाकून — तर मूलत: तुम्ही आपल्या उत्तराधिकाऱ्यांच्या रुपात काही कापुरुषांची व पाखंडांची एक झुंड तयार करता. कृपया वास्तव जाणा व स्वत:प्रत व समाजाप्रत सत्यनिष्ठ बना. अन्यथा इतिहास तुम्हांस कदापि क्षमा करणार नाही.

मानवी जीवनात धर्माचे स्थान

भूतकाळात गेल्यास आपणांस दिसेल की मानवी जीवनावर सर्वांत खोल प्रभाव नेहमी धर्माचाच राहिला आहे. आजही हीच स्थिति आहे आणि उद्याही हीच राहील.
मानवी-जीवनावरील धर्माचा प्रभाव हटविण्याचे अथवा मानवी-जीवन धर्माच्या प्रभावापासून दूर ठेवण्याचे अनेक प्रयोग केले गेले नास्तिकांकडून. अशाप्रकारच्या विचारसरणीचे प्रतिपादन करणारे स्वत:ला नास्तिक घोषित करण्यापासून दूर राहिले, कारण त्यांना असे भय होते की समाज त्यांचा तिरस्कार करु शकतो—असा समाज जो धर्माच्या आधारावर उभा आहे. आपण नास्तिक असल्याचे वास्तव ते दडवीत राहिले, स्वत:स दार्शनिक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, विकासवादी (डार्विनची परिकल्पना, साम्यवादी (मार्क्सची परिकल्पना), इत्यादी संज्ञा देऊन. यापैकी अधिकांश व्यक्ती येत राहिल्या समाजाच्या अशा वर्गातून जो स्वत:स बुद्धिजीवी म्हणवितो—ज्यांनी आपल्या 'छोटाशा' बुद्धीवर एवढा मोठा भर टाकला की शेवटी त्यांच्या बुद्धीने 'राम' म्हटले—या विषयावर की ईश्वराचे अस्तित्वच असत नाही.

जनसामान्यास आपल्या प्रतिभेने प्रभावित करण्याची एक जन्मजात प्रवृत्ती बुद्धिजीवी मध्ये साधारणपणे असते. मुद्रित साहित्यावर त्यांचे वर्चस्व असते. आता तर त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरही आपले वर्चस्व कायम केले आहे. पण त्यांच्या मानसिकतेत एक मूढता असते—मानवात, आपल्या मूळांशी आपला संपर्क स्थापित करण्याची जी मूळ प्रवृत्ती असते, तिची ती उपेक्षा करु इच्छितात. यामुळे, जरी त्यांची प्रस्तुती प्रभावशाली असली, तरी ते आपल्या या 'छोटयाशा' शिबिरात जनसमुदायाचा विशाल समूह आणू शकत नसतात. होय, असे अवश्य असते की त्यांचे अर्धवट ज्ञान मोठया प्रमाणात भ्रांती उत्पन्न करते तसेच जनसमुदायास भ्रष्ट करुन टाकते.

म्हणून बुद्धिमानी हीच की आपण धर्म समजण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आजकाल असे पाहाण्यात येते की मोठया प्रमाणात लोक धर्माची शिकवण व प्रवचने यांना आपल्या उपजीविकेचे साधन बनवून आहेत. यायोगे निहित स्वार्थांची उत्पत्ती होते. याचा परिणाम असा होतो की धर्माची प्रतिमा विकृत होत जाते. आता वेळ आली आहे की आपण या प्रवचनांचे अंधश्रद्धेने अनुसरण करणे बंद करावे - आम्हांस आपल्या खांधावर डोके नावाचा एक अवयव देण्यात आला आहे आणि अशी आशा केली जाते की आपण त्याचा प्रयोग (उपयोग) करावा. काहीही कारण नाही की आपण यास धंदेवाईकांकडे गहाण ठेवावे.

गांधीची तीन माकडे आणि आपण हिंदू

केवळ आपल्या ठायी असणारे दुर्गुणच नष्ट करण्या विषयी ते बोलत राहिले. आपल्या अवतीभवती व्याप्त दुर्गुणांवर दृष्टिक्षेप करण्यास ते सदैव नकार देत राहिले. आपले डोळे बंद करुन घेण्यास ते पसंती देत राहिले ज्यामुळे दुर्गुणांकडे पाहाण्याची आवश्यकता राहाणार नाही. या विचार-धारेस बळ देण्यासाठी गांधीनीही हेच केले. आपल्या 'तीन माकडें' प्रतीकास महत्त्व देऊन. एक वाईट पाहाणार नाही, दुसरे वाईट ऐकणार नाही, तिसरे वाईट बोलणार नाही. त्या तीन माकडांनी एकके करुन आपले डोळे, आपले कान, आपले तोंड बंद करुन टाकले.

या प्रतीकात होती, ती माकडे. पण जेव्हा विषय मानवाचा येतो तेव्हा त्यांना वाटले की आपण माकडाच्याही पुढे गेले पाहिजे. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की, का आपण ऑल-इन-वन बनू नये. त्यांनी आपले डोळे बंद करुन घेतले, कान बंद करुन घेतले आणि तोंड शिवून टाकले. यामुळे त्यांनी चांगल्या व वाईटातील अंतर ओळखण्याची आपली क्षमता गमावून टाकली. हीच मानली गेली एक महत्त्वपूर्ण उन्नती—माकडांच्या अस्तित्वाच्या वर उठून—मानवी तत्त्वाकडे विकासाच्या रुपात. अशा प्रकारे बनवून टाकले त्यांनी धार्मिक व्यक्तीस पूर्णत: शस्त्र विहीन तसेच अधार्मिक व्यक्तीस अधिपती या धरतीचे—जेथे पर्यंत त्यांची नजर जाते1. किती मोठी उपलब्धी होती ही, आणि किती सुंदर दार्शनिकता!

एक दिवस येईल, जेव्हा हिंदूंना त्या अप्रिय वास्तवाचा सामना करावा लागेल

हिंदू मुलगा आपल्या विद्यालयातील शिक्षकांवर श्रद्धा ठेवतो. शिक्षक म्हणतो—सर्व धर्म समान आहेत. हिंदू मुलगा एके दिवशी मोठा होतो व प्रौढ बनतो. आणि मग आपली ही श्रद्धा आपल्या मूलांना वडिलार्जित संपत्तीच्या रुपांत ठेवून जातो. हिंदु व्यक्ती याच्यापुढे विचार करीत नाही. तिची जिज्ञासा येथेच शांत होऊन राहते. ती मग व्यस्त होऊन राहते, आपल्या परिवारासाठी अन्न, वस्त्र, निवारा, यांच्या शोधात, तसेच त्यासाठी एका सुरक्षित भविष्याची व्यवस्था करण्यात. त्या गृहस्थाला याची जाणीव ही राहात नाही की, एक दिवस येऊ घातला आहे, जेव्हा त्याला अथवा त्याच्या संततीला, त्या अप्रिय वास्तवाचा सामना करावा लागणार आहे, ज्याकडे त्याने आतापर्यंत डोळेझाक केली होती, पण तो पर्यंत फार उशीर झालेला असेल.

आणि तेव्हा आपण स्वत:ला या जागी असलेले पाहू

"जर तुम्ही लढणार नाहीत तेव्हा, जेव्हा तुम्हांस विजय मिळू शकतो, रक्तपाताविना—जर तुम्ही लढणार नाहीत तेव्हा, जेव्हा तुमचा विजय सुनिश्चित असतो, तसेच फार महागही नसतो—तर मग अशी वेळ नक्की येणार जेव्हा तुम्हांस लढावे लागेल, जेव्हा सारी परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल, तसेच फार कमी शक्यता असेल तुम्ही जिवंत राहण्याची. यापेक्षाही वाईट स्थिती येऊ शकते —जेव्हा तुम्हाला लढावे लागेल, विजयाच्या आशेविना—कारण मरुन जाणे अधिक चांगले असते गुलाम बनून राहण्यापेक्षा.2

वरील कथन होते अशा एका व्यक्तिचे जिच्याबद्दल माझ्या मनात कसली श्रद्धा नव्हती, कारण तिच्याठायी हिंदूप्रत कसली श्रद्धा नव्हती. जर कदाचित असेल, तर तो होता तिरस्कार. माझा मापदंड फार सहज आहे—माझी श्रद्धा केवळ सत्पात्रात आहे, कुपात्रात नव्हे. असे असूनही त्याचे कथन मी तुम्हांसमोर ठेवले, कारण माझे वैर सत्याशी नाही. त्या व्यक्तीने हे सांगितले होते

वरील कथन होते अशा एका व्यक्तिचे जिच्याबद्दल माझ्या मनात कसली श्रद्धा नव्हती, कारण तिच्याठायी हिंदूप्रत कसली श्रद्धा नव्हती. जर कदाचित असेल, तर तो होता तिरस्कार. माझा मापदंड फार सहज आहे—माझी श्रद्धा केवळ सत्पात्रात आहे, कुपात्रात नव्हे. असे असूनही त्याचे कथन मी तुम्हांसमोर ठेवले, कारण माझे वैर सत्याशी नाही. त्या व्यक्तीने हे सांगितले होते अशावेळी, जेव्हा तिच्या 'ईसाई राष्ट्रा' चे अस्तित्व संकटात होते. ही गोष्ट तेवढीच सत्य आहे आज हिंदूधर्माच्या अस्तित्वाच्या संदर्भात. अजूनही वेळ गेलेली नाही—पेटून उठा.

तूमची दृष्टी त्या छोटयाशा बीजावर पडली आहे काय, जे परिवर्तित झाले आहे एका विशाल वृक्षाच्या रुपात आणि आता त्याने जोखिमीत टाकले आहे ते विराट प्रसादाचे अस्तित्व?

तुम्ही ते छोटेशे बीज पाहिले आहे काय, जे सुपीक भूमी, खत, पाणी मिळाल्यामूळे, काळानुरुप एका प्रचंड वृक्षात परिवर्तित झाले आहे? तुम्ही तो वृक्ष पाहिला आहे काय—जो उभा होता एका विराट शक्तिशाली प्रसादाच्या अगदी निकट—ज्याने यथाकाल हळूहळू त्या विराट प्रासादाच्या खाली आपल्या मुळयापसरल्या फार दूरदूरवर आणि पुरेशा खोलात शिरुन—जो पाहू शकले नाहीत त्याच प्रसादात राहणारे लोक?

आणि मग तो दिवस उगवला जेव्हा तुम्हांस दाखविण्यात आले की त्याच प्रासादाच्या मजबूत फरशीवर भेगा दिसू लागल्या आहेत. तुम्ही जेव्हा पोहोचला तेथे पर्यवेक्षणासाठी तेव्हा तुमची दृष्टी पडली त्या भेगांवर ज्या वेगाने रुंदावत चालल्या होत्या आणि आता अगदी स्पष्टपणे दिसू लागल्या होत्या. ही तीच वेळ होती जेव्हा तुमच्या मन: पटलावर ती भयावह प्रतिमा उमटली असावी की आता फार उशीर झाला आहे.

आता तुम्हांसाठी उरला होता, एकच मार्ग, तो असा की संपूर्ण प्रासादच पाडावा लागेल, यापूर्वी, की तो अवांछित विशाल वृक्ष मुळासकट उपटून टाकावा. आता तुम्ही स्वत:ला किती असाहाय्य अनुभवत होता. वेळ होती तेव्हा डोळेझाक करीत होता, त्या वास्तवाकडे जे तुम्ही पाहू इच्छित नव्हता. तो वृक्ष आपल्या मुळया पसरत होता तुमच्या नाकावर टिच्चून आणि तुम्ही टक लावून पाहात होता आभाळाकडे.

तुमच्या डोळयांवर पट्टी कोणी बांधली होती?

मोठया संख्येने हिंदू धर्मोपदेशक सांगतात की सर्वच धर्म त्या एका परमेश्वरापर्यंत नेतात. आपण सर्वांना हे कसे शक्य आहे. जेव्हा ईश्वराची परिकल्पनाच भिन्नभ्रिन्न आहे, निरनिराळया धर्मांच्या दृष्टिने? काही धर्म ईश्वर एका कसायाच्या रुपात पाहातात—जो त्या सर्व व्यक्तिंची—ज्या मूर्तिपूजक आहेत—सरसकट कत्तल करण्याचा आदेश देतो आपल्या अनूयायांना.

हिंदु धर्मही ईश्वर अशा कसाऱ्याच्या रुपात पाहतो काय? कदापि नाही, तर मग एक कसा असेल हिंदु धर्माचा ईश्वर आणि अशा धर्मांचा ईश्वर, जो मूर्तिपूजक हिंदूची सरसकट कत्तल करण्याचा आदेश देतो आपल्या धर्मावलंबियांना. हे दोन्ही परस्पर-विरोधी चरित्राचे ईश्वर एक कसे असतील? ते सर्वच उपदेशक जे कोटयावधी हिंदूना सांगतात की सर्वच धर्मांचे ईश्वर एकच आहेत—त्यांना या गोष्टीची जाणीव आहे काय की आपण हिंदूची किती हानी करीत आहोत—त्या हिंदूची ज्यांनी आपली श्रद्धा त्यांना अर्पित केली आहे?3

धर्मगुरुं पैकी अनेक असे नाहीत - ज्यांना अन्य धर्मांच्या संबंधी पुरेसे ज्ञान असेल अथवा ज्यांना अन्य धर्मांसंबंधी ज्ञान प्राप्त करण्याची पुरेशी इच्छा असेल. मग त्यांच्या अनुयायांना ते ज्ञान कोठून येणार? आणि ज्या धर्मांगुरुंना पुरेसे ज्ञान आहे—त्या पैकी अनेक असे नाहीत—ज्यांच्याठायी दृढ विश्वास तसेच सत्याहस असेल, सत्य उजागर करण्याचे. मग त्यांच्या अनुयायांठायी ते सत्साहस कोठून येणार?

यहूदी धर्म

"मज़हब(धर्म)च शिकवितो आपसात वैर करण्या—एका सनातन हिंदू धर्माशिवाय" मध्ये आम्ही प्रस्तुत केली होती थोडीशी चुणूक. आता तोच विषय अधिक खोलात जाऊन समजण्याचा प्रयत्न करु या.

इतर धर्मांविषयी जाणून घेण्यापूर्वी ईसाई बायबलचा यहूदी धर्म समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जरी, आम्ही जाणतो की, यहूदी धर्मात तुम्हांस कसली रुची राहिली नाही

ईसाई बायबलचा प्रथम खंड "ओल्ड टेस्टामेंट" यहूदी मुळाचा आहे. थोडयावेळासाठी हा एका बीजाच्या रुपात असल्याची कल्पना करा. जसजसे तुम्ही पुढे जाल, तुम्हांस आढळेल की या बीजाने एका अनोख्या प्रक्रियेस जन्म दिला आहे—पृथ्वीवरील वर्तमान समस्त संस्कृतींचा समूळनाश करणाऱ्या प्रक्रियेस.

पुढे जाण्यापूर्वी आम्ही आपणांस काही परिभाषेशी परिचित करवू

"ओल्ड टेस्टामेंटईसाई बायबलचा प्रथम खंड" "यहूदी धर्म—यहूद्यांचा एकेश्वरवादी धर्म—याच्या उद्भवासाठी यहूदी धर्म पाहतो या धर्मग्रथांकडे 1) बायबलमध्ये लिपिबद्धईश्वराची अब्राहामास दिली गेलेली प्रतिज्ञा, तसेच 2) तोराहत मध्ये लिपिबद्ध, ईश्वराद्वारे मोजेज (मूसा) ला व्यक्त केले गेलेले ईश्वरी नियम"
"अब्राहम— (बायबल मध्ये) यहूद्यांत मानवजातीचा पिता, ज्याचे वंशज आहेत सर्वच यहूदी (अध्याय जेनेसिस 11:27 ते 25:10 पर्यंत)"
"तोराह— ईश्वराचा नियम—जो ईश्वराने व्यक्त केला मोजेजला—तसेच लिपिबद्ध केला गेला हिब्रू धर्मग्रंथांच्या पहिल्या पाच पुस्तकांत (5 पेंटाटयू)"
"पेंटाटयू— ओल्ड टेस्टामेंटाची पहिली पाच पुस्तके (जेनेसिस, एक्सोडस, लेविइकस, नम्बर्स तसेच डिउटेरॉनॉमी)—यहूदी नाव तोराह"
Ref: The New Oxford Dictionary of English, pp 1291, 988, 5, 1955, 1374

या परिभाषांचा आपणांस काय बोध होतो?

  1. "ईसाई बायबल" चा पहिला खंड आहे ओल्ड टेस्टामेंट
  2. खालील धर्मग्रंथ यहुदी मानतात (अ) बायबल तसेच त्यात दिली गेलेली "ईश्वराद्वारे अब्राहायामा कडून करवून घेतलेली" प्रतिज्ञा (ब) तोराह4 तसेच त्यात नोंदलेली 'ईश्वराद्वारे मोजेज (मूसा)ला व्यक्त केले गेलेले' ईश्वरी नियम
  3. अब्राहमचे स्थान जे सहूद्यांमध्ये, तेच मनूचे स्थान हिंदू मध्ये आहे
  4. हिब्रू धर्मग्रंथांच्या पहिल्या पाच पुस्तकांत यहूद्यांच्या ईश्वराचे नियम नोंदलेले आहोत, त्यांना तोराह अथवा पेंटाटयू म्हटले जाते
  5. बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांनाही (जेनेसिस, एक्सोडस, लेविइकस, नंबर्स तसेच डिउटेटॉनॉमी) पेंटाटयू अथवा तोराह म्हटले जाते
  6. अर्थात यहूद्यांचे ईश्वरी नियम जाणण्यासाठी ईसाई बायबलच पुरेसे आहे

बायबलचा यहूदी धर्माच्या ईश्वराचे ते नियम जे अन्य धर्मांच्या आस्तित्वावर सरळ वार करतात  

बायबलच्या यहूदी धर्म कोणत्या ईश्वराप्रत पोहोचण्याचा मार्ग दाखवितो? त्याच मार्गावरुन आपण हिंदू धर्माच्या ईश्वराप्रत पोहोचू शकतो काय?

पवित्र बायबल--ओल्ड टेस्टामेंट--डिउटेरॉनॉमी 12:2 "तुम्ही पूर्णपणे विनाश करुन टाकाल त्या सर्वच स्थानांचा, ज्यांच्यावर तुम्ही अधिकार केला असेल, जर तेथील लोक अन्य कोण्या भगवानाची पूजा करीत असतील तर, मग ते उंच पर्वतावर वसत असतील, वा डोंगरावर, वा मग हिरव्यागार रानात." Deuteronomy 12:2, Holy Bible, Vatican Authorized Version
'डिउटेरॉनॉमी— बायबलचे पाचवे पुस्तक' The New Oxford Dictionary of English, p 504
पवित्र बायबल—ओल्ड टेस्टामेंट—एक्सोडस 23:24 "तुम्ही इतरांच्या गॉड (ईश्वरा) समोर ना वाकणार आणि ना त्यांची सेवा करणार या उलट त्यांचा पूर्णपणे विध्वंस कराल, त्यांच्या मूर्ती तोडून-फोडून नष्ट करुन टाकाल" Exodus 23:24, Holy Bible, Vatican Authorized Version
'एक्सोडस— बायबलचे दुसरे पुस्तक' The New Oxford Dictionary of English, p 645

येथे आपल्या समोर आहे एक ईश्वर, जो सांगतो— "घृणा करा अन्य धर्मांची". तर मग, कोणत्या आधारावर आपले शिक्षक तसेच धर्मप्रचारक सांगतात की सर्वच धर्म एकाच ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवितात?

पवित्र बायबल—ओल्ड टेस्टामेंट—एक्सोडस 34:13 "तुम्ही त्यांच्या पूजेच्या वेदी ध्वस्त करुन टाकाल त्यांच्या मूर्ती तोडून टाकाल, त्यांची उपवने कापून टाकाल." Exodus 34:13, Holy Bible, Vatican Authorized Version

हा ईश्वर आपल्या अनुयायांना सांगत आहे की त्या संस्कृतींचा विनाश करुन टाका ज्या माझी पूजा करीत नाहीत.

पवित्र बायबल—ओल्ड टेस्टामेंट—डिउटेरॉनॉमी 12:3 "आणि तुम्ही त्यांच्या पूजेच्या वेदींचा विध्वंस कराल, त्यांच्या पूजेचे स्तंभ तोडून टाकाल, त्यांची उपवने जाळून टाकाल, त्यांच्या देवी-देवतांची अंकित चित्रे फाडून टाकाल, घडविलेल्या मूर्ती तोडून टाकाल, त्यांचा मागमूसही मागे ठेवणार नाहीत." Deuteronomy 12:3, Holy Bible, Vatican Authorized Version

कोणताही धर्म आपणांस शिकवीत नाही की आपण दुसऱ्यांशी वैर करावे" - हेच शिकवीत राहिले ना आपले शिक्षक आपणांस लहानपणा पासून? त्यांनी आपणास सत्याचा पाठ दिला, की मिथ्यांचा? कसे तुम्ही सत्यप्रिय बनू शकाल या समाजाप्रत, ज्याने तुम्हांस पालन पोषणाने मोठे केले "मिथ्या" च्या आधारावर?

पवित्र बायबल—ओल्ड टेस्टामेंट—ईसाइयाह 13:16 "त्यांच्या डोळयादेखत त्यांच्या बालकांना पूर्ण शक्तीने उचलून आपटा ज्यामुळे त्यांचे तुकडे-तुकडे होतील, आणि त्यांच्या पत्नीवर बलात्कार करा." Isaiah 13:16, Holy Bible, King James Version, Pilot Books
"ईसाइयाह5— एक मोठा महत्त्वपूर्ण हिब्रू (यहूदी) पैगंबर होता"

'ईसाइयाह" च्या शिकवणुकींच्या आधारावर त्यांच्या अनुयायांनी गोव्याच्या ब्राह्मणांशी जे आचरण केले दोनशे वर्षे—"ईसाई" शब्द त्यावरच तर आधारित नाही ना?

"ईसाइयाह— बायबलचे एक पुस्तक, ज्यात लिहिल्या आहेत, तिच्या भविष्यवाणी." The New Oxford Dictionary of English, p 966

तयार राहा त्यांच्या कडून बलात्कार करुवून घेण्यास जर त्यांची शक्ती एवढी वाढली की आपण त्याचा प्रतिरोध करण्यास समर्थ न राहू. आपला हिंदू धर्मही आपणास हेच शिकवितो काय? कोणत्या आधारावर आपले शिक्षक बुद्धिजीवी तसेच धर्मप्रचारक याचा दावा करतात की सर्वच धर्म एक समान आहेत? ते सत्याशी अनभिज्ञ होते काय? जर असतील, तर त्यांचे पहिले कर्तव्य काय होते? हे नव्हे काय की अगोदर आपण शिक्षित व्हावे व नंतर इतरांना शिक्षण द्यावे?

जेव्हा हिंदू कडून असे सांगितले जाते की सर्वच धर्म एक सारखे आहेत, तेव्हा तो सर्व धर्मांकडे एकाच दृष्टीने पाहतो. इतर धर्म, जे हिंदू धर्म हळूहळू मिटवून टाकण्यासाठी कार्यरत आहेत, त्यांच्या कडून आपल्यावर वाढत जात असलेल्या धोक्याविषयी तो अनभित राहतो.

पवित्र बायबल—ओल्ड टेस्टामेंट—नंबर्स 31:17 व 31:18 "बालकांपैकी प्रत्येक नर बालकाची कत्तल करुन टाका आणि प्रत्येक अशा स्त्री चीही जिने एखाद्या पुरुषाशी सहवास केला असेल - परंतु अशा सर्व मादी बालकांना ज्यांनी कोण्या पुरुषाशी सहवास केला नसेल, अशांना तुम्ही स्वत:साठी जिवंत ठेवा." Numbers 31:17-18, Holy Bible, Vatican Authorized Version
"नंबर्स— बायबलचे चौथे पुस्तक" The New Oxford Dictionary of English, p 1272

किती सुंदर शिकवणूकी आहेत—आणि आपले धर्म प्रचारक पाहा—ते किती उत्साहाने हे धर्म हिंदू धर्मासमान असल्याचे सांगतात. हे अज्ञानी शिक्षक बुद्धिजीवी वर्ग तसेच धर्मोपदेशक हिंदू जन-समुदायास प्रबुद्ध नागरिक बनवू शकतात काय? मागच्या सहा पिढयांपासून ईसाई-इंग्रजी-मिशनरी-शिक्षणपद्धत एक नवी दिशा देत आली आहे—आपली विचारसरणी, आपली समज, आपल्या भावना, आपली जीवन मूल्ये या सर्वांना व आपल्या मर्यादांना. जसा एक कुंभार चिखलात आपल्या मनाप्रमाणे आकार देतो, त्याच प्रकारे ही ईसाई-इंग्रजी शिक्षण-प्रणाली आम्हाला त्यांच्याच साचात ओतीत आली आहे. आणि हे विसरु नये की आपले हे नेते, हे शिक्षका हे बुद्धिजीवी, हे दिग्दर्शक, हे धर्मोपदेशक, सर्वच याच ईसाई-इंग्रजी शिक्षणाचे पीक आहे.

या ईसाई-इंग्रजी शिक्षणाने सहा पिढयांवर आम्हांवर कठोर परिश्रम केले. आपली इतिहासाची पुस्तके बदलून टाकली. हजारो वर्षांपासून साठविलेले आपले ज्ञान आपली शिक्षण-पद्धती, आपली ज्ञानाची भांडारे असणारी आपली पुस्तके नष्ट करुन टाकली आणि आपणांस शिकविले की ती मुसलमानांनी नष्ट केली, जे स्वत:च सत्य होतो, पण केवळ अर्धसत्य. मुसलमान केवळ ती भौतिक स्तरावर नष्ट करु शकले. तरी ही आपले ज्ञान जिवंत राहिले गुरुपरंपरेद्वारे. ईसाई-इंग्रजांनी आमच्या मुळया नासविल्या, आम्हांस मुळापासून कापून टाकले आणि आम्हांस असा पाठ पढविला की त्यांनी आम्हांस शिक्षित केले.

या ईसाई-इंग्रजी शिक्षण-पद्धतीने आपणास येथपर्यंत पथभ्रष्ट करुन टाकले की आता सुधारण्याची शक्यता फार कमी उरली आहे. आपणांपैकी ज्यांना आपले 'अहं' अधिक प्रिय आहे, ते तर कधी बदलणार नाहीत हे निश्चित जाणावे. पण ज्यांना या गोष्टीची अनुभूती होते की आपण शिकार झालो होतो6—एका गहिऱ्या व मोठया समजून-उमजून रचलेल्या षड्यंत्राचे—ते आपल्या मानसिकतेत, आपल्या जीवनाच्या लक्ष्यात, आपल्या कार्यक्रमांत, आपल्या प्रयत्नांत आवश्यक परिवर्तन आणू शकतील
स्वत:ला हिंदूत्ववादी मानणाऱ्या अनेक व्यक्तींना या गोष्टीची जाणीव तर आहे की या विधर्मियांचा (आसुरिक म्हणणे अधिक उचित वाटते) आमच्या धर्मावर किती वाईट परिणाम होत आला. तसेच ते मोठया आस्थेने असे सर्व काही करण्याचा प्रयत्न करीत असतात. जे साधारणपणे करु शकतात. पण त्यांनाही बऱ्याच काही सत्य घटना जाणण्यासाठी शेष आहेत. कारण त्यांना त्या उपलब्ध नव्हत्या. त्यांना त्या सत्य घटनांचे ज्ञान होईल, तेव्हा त्यांच्या मानसिकतेच्या काय पालटाची विशेष संभावना असते तेव्हा त्यांच्यापैकी काहीजण जीव तोडून प्रयत्न करण्यात गुंततील सनातन धर्माच्या रक्षणार्थ तेव्हा त्यांच्यासमोर अधिक महत्त्वाचे इतर काही असणार नाही. त्यांचे एकमात्र लक्ष्य असेल सनातन धर्माचे रक्षण आणि मग ते लावतील सर्व काही पणाला केवळ या उद्देशाच्या प्राप्तीसाठी.

पवित्र बायबल—ओल्ड टेस्टामेंट—डिउटेरॉनॉमी 32:24 व 32:25 "त्यांना भुकेने तडपू द्या आणि जळत्या आगीमध्ये गिळली जाऊ द्या त्यांची शरीरे, त्यांचे मरण अत्यंत दु:खद व्हावे, मीही पाठवीन हिंस्र पशू, ज्यांचे दात त्यांच्या शरीरात घुसतील, आणि साप, त्यांचे विष त्यांना धूळ चारील—तलवारीविना त्यांच्या उरात धडकी भरु द्या, नष्ट करा तरुणमर्द, आईचे दूध पिणारी बालके आणि वृद्ध ज्यांचे केस पिकून गेले आहेत." Deuteronomy 32:24-25, Holy Bible, Vatican Authorized Version

काय अंतर (फरक) पडते जर ते केवळ दूध पिणारे बालक असले, जे मातेच्या स्तनाशी लागून आपली भूक भागवीत असेल, अथवा तो एक जर्जर वृद्ध असेल ज्याचा एक पाय कबरीत असेल—तो आपणपैकी नसेल —तर त्याची कत्तल करी.

मूल तथ्य—"तुम्ही आमच्यातले नाहीत"

हे शिक्षकांनो, बुद्धिजीवियांने व धर्मोपदेशकांनो! तुम्हांस आतापर्यंत त्यांचा संदेश मिळाला नाही काय? संदेश फारच स्पष्ट आहे "तुम्ही आमच्या पैकी नाहीत". एवढे असूनही तुम्हांपैकी कित्येकजण असेच सांगत राहणे पसंत करतात की हा धर्मसुद्धा आम्हांस त्याच ईश्वराप्रत पोहोचवीत, ज्याप्रत पोहोचवितो आपला हिंदू धर्म. तुम्ही या वास्तवाकडे डोळेझाक करणे पसंत का करता की हे दोन्ही धर्म—ईश्वराच्या संदर्भात—दोन वेगळयावेगळया परिकल्पनांवर आधारित आहेत. एक सांगतो त्या ईश्वराबद्दल ज्याचे ह्दय घृणेने भरलेले आहे. दुसरा सांगतो त्या ईश्वराबद्दल ज्याचे ह्दय प्रेमाने भरलेले आहे.

भोळा भाबडा हिंदू जो तुम्हांवर विश्वास ठेवतो, त्याच्याशी तुम्ही असे का वागता? यासाठी काय की तुम्ही पारखून पाहिला आहे की हा विधी मोठा फलदायी आहे? हिंदू—जो तुम्हांवर संशय घेत नाही—विचार करतो की तुम्ही मोठे धर्मोपदेशक आहात, तुम्ही जीवनाविषयी चांगल्या शिकवणुकी देता, आम्हांस प्रेमाचे धडे देता—आम्ही पूर्ण श्रद्धेने तुमचे अनुकरण करु-आमच्या या उपहाराचा स्वीकार करा जो आम्ही तुम्हांस अर्पण करतो तुमच्या उदरनिर्वाहासाठी व तुम्ही करीत असलेल्या प्रचार-प्रसारासाठी.

आणि त्या संशयरहित हिंदूचे काय होते? तो शिकतो तुम्हांकडून, की यावर विश्वास ठेवा की सर्वच धर्म समान आहेत, तसेच सर्वच धर्म प्रमोचे धडे देतात. अशाप्रकारे तुम्ही त्यास पूर्णतया मानसिक दृष्टया नि:शस्त्र करता. जेवढया किमान सावधपणाची आवश्यकता असते तोही तो गमावून बसतो. इकडे एक लबाड कोल्हा दबा धरुन बसलेला असतो की कधी याचा घात करीन आणि तुम्ही मात्र त्यांना शिकवीत असता की स्वागत करा त्याचे, दोन्ही हात पसरुन आणि लावा त्याला आपल्या गळयास.

आपण (अशा रीतीने) स्वत:प्रत न्याय करतो काय—जेव्हा आपण स्वत:सच फसवितो की आपण त्या धर्मांना महिमा प्रदान केला पाहिजे कारण असे करणे आपल्या महानतेचे द्योतक असते. आपण स्वत:सच विचारले पाहिजे की असे करणे आपल्या महानतेकडे संकेत करणे आहे की मूर्खपणाकडे? ईश्वराने आपल्या खांद्यांवर एक मस्तक दिले आहे आणि तो आशा करतो की आम्ही त्याचा सदुपयोग करावा—आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी. आपण एवढे भोळे-भाबडेही न बनले पाहिजे की पाहाण्यासही नकार द्यावा, त्या समस्यांकडे ज्या आपल्या दृष्टीसमोर आहेत.

तुम्हांस याची अनुभूती असली पाहिजे की जर तुम्ही आपल्या संततीस अशा विचार-प्रणालीने पालन-पोषण करुन मोठे करावे—जी एका फार मोठया असत्याच्या आधारावर उभी असेल—तर तुम्ही त्यांच्याकडून अशी अपेक्षा करु शकणार नाहीत की मोठे होऊन ते त्यांच्याप्रत व समाजाप्रत सत्यनिष्ठ होतील. जेव्हा तुम्ही त्यांना नि:शस्त्र करुन टाकता—त्यांच्या मानसिकतेस आणि विचार सरणीस एका मोठया असत्याने झाकून टाकून—तर मूलत: तुम्ही आपल्या उत्तराधिकाऱ्यांच्या रुपात काही कापुरुषांची व पाखंडांची एक झुंड तयार करता. कृपया वास्तव जाणा व स्वत:प्रत व समाजाप्रत सत्यनिष्ठ बना. अन्यथा इतिहास तुम्हांस कदापि क्षमा करणार नाही.

आमच्या शिवाय इतर कोणास या धरतीवर जगण्याचा अधिकार नाही

पवित्र बायबल—ओल्ड टेस्टामेंट—डिउटेरॉनॉमी 20:16 व 2:17 "त्या शहरांना, ज्यांचे तुम्हांस तुमच्या भगवानाने उत्तराधिकारी बनविले—त्या शहरांच्या लोकांपैकी कोणासही श्वास घेत असलेले (जिवंत) न सोडावे—त्यांना पूर्णतया नष्ट करुन टाकावे" Deuteronomy 20:16-17, Holy Bible, Vatican Authorized Version

धर्म-परिवर्तन? प्रश्नच नाही. त्यांना असे न सोडावे की ते जगण्या योग्य राहतील. असे काहीही सोडू नका जे श्वास घेत असेल. एका आमच्या शिवाय इतर कोणासही हा अधिकार नाही की ते या धरतीवर जगावे. हीच विचार-सरणी आहे यहूदी धर्माची. सर्वच रस्ते (मार्ग) एकाच ईश्वराकडे नेतात काय? ते सर्वच एकाच ईश्वराविषयी बोलतात काय? बायबल-च्या ईश्वराचे व्यक्तित्व इतके वेगळे आणि भगवद्गीतेच्या ईश्वराचे व्यक्तित्व इतके वेगळे - हे असे कसे? आपण हिंदूप्रत न्याय करीत आहोत काय - त्यांना असे सांगून की आपल्या डोळयांवर पट्टी बांधून घ्या, आपले ओठ शिवून घ्या - अशा प्रकारे त्यांना पूर्णपणे प्रतिकारहीन करीत, ज्यामुळे ते आत्मरक्षणही करु शकणार नाहीत - केवळ आपल्या अंतर्मनातच डोकावत राहतील, ज्यायोगे ते मोक्षाकडे हळूहळू वाटचाल करीत राहतील?

आणि येथेच दडले आहे स्थायित्वाचे बीज

पवित्र बायबल—ओल्ड टेस्टामेंट—डिउटेरॉनॉमी 12:1 "हे आहे (बायबल च्या) गॉड (ईश्वरा) चे विधान, ज्याचे तुम्ही पालन कराल, तो पर्यंत, जो पर्यंत तुम्ही या पृथ्वावर जगत असाल." Deuteronomy 12:1, Holy Bible, Vatican Authorized Version

हे आहे ते ईश्वरी विधान, जे देते एक स्थायी रुप, त्या घृणेच्या प्रवृत्तीस-तसेच या विनाशकारी मनोविकारास - जो पर्यंत यहूदी तसेच ईसाई वसत असतील या धरतीवर—कारण ते मानतात बायबलास एक पवित्र बायबल—मग ते ऐकण्यास कितीही अपवित्र वाटो, तुम्हांस. परिस्थिती जरी बदलत गेल्या, चोहीकडील संपूर्ण वातावरण जरी बदलेले, तरी त्यांची ही घृणेची प्रवृत्ती तसेच विनाशाचा कार्यक्रम कधी बदलणार नाही. आणि याच गोष्टीचा साक्षात्कार करवू, जसजसे आपण पुढे जाऊ या लेखां बरोबर. तेव्हापासून आजपर्यंत ते बदलले नाहीत मूलत:—जर काही बदलले असेल काळासोबत व वातावरणासोबत—तर तो आहे त्यांचा देखावा—बनाव त्यांचा हा मुखवटा हटवून आम्ही दाखवू तुम्हाला, काय दडले आहे याच्या मागे7। आपला प्रवास चालू ठेवा माझ्यासोबत, जर तुमची इच्छा असेल तर. मर्जी तुमची.

प्रश्न पडतो—त्यांच्या ईश्वराचे हे विधान केवळ बायबलाच्या पानांपुरते मर्यादित आहे—अथवा त्यांनी याचे अक्षरश:पालन ही केले—आपल्या आचारणाद्वारे—आणि जर केले, तर कोठपर्यंत करीत राहिले—कोणाशी—आणि कोणत्या तऱ्हेने?

ईसायांनी मोठया उत्साहाने पालन केले आपल्या ईश्वराच्या त्या विधानाचे. शतके निघून गेली, पण त्यास विसरले नाहीत. त्यांच्या बिभत्स कार्यकलापांचे शिकार झाले गोव्याचे हिंदू ब्राह्मण. हा कार्यक्रम चालत राहिला दोनशे वर्षे कसल्या व्यतिक्रमाविना—ईसवी सन 1560 ते 1812 पर्यंत ज्या मस्तकातून या कार्यकलापांची उत्पत्ती झाली, त्या व्यक्तीस आज एका संताच्या व आदर्शाच्या रुपात मानतात व जाणतात आज ईसाई.

"द एम्पायर ऑफ द सोल" मध्ये पॉल विलियम रॉबर्टस लिहितात— 1) आईबापाच्या डोळयादेखत त्यांच्या बालकांच्या पाठीवर आसूड ओढले जात व नंतर त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन टाकण्यात येत असत—आईबापाच्या पापण्या उखडून टाकल्या जात असत ज्यामुळे त्यांना आपले डोळे झाकता येत नसत—बालके तडफडत असत8—हे बीभत्स दृश्य आपल्या उघडया डोळयांनी पाहाण्यास आईबापांना बाध्य केले जात असे—फारच सावधपणे आईबापाचे हातपाय तोडले जात, ज्यामुळे ते बेशुद्ध होऊ नयेत आणि पूर्ण शुद्धीवर हे दृश्य ते पाहू शकतील—केवळ त्यांच्या पोटापासून डोक्यापर्यंतचा भागच उरवून ठेवीत असत—दोन्ही हातपाय छाटले गेले असत आणि पापण्या उखडून जात असत 2) पुरुषांची जननेंद्रिये छाटली जात असत आणि त्यांच्या स्त्रियासमोर ती जाळली जात असत 3) स्त्रियाची स्तने छाटली जात असत तसेच त्यांच्या योनीत तलवार खुपसली जात असे—त्यांचे पती हे घृणास्पद क्रौर्य पाहाण्यास बाध्य केले जात असत, आणि असे चालत राहिले दोनशे वर्षे." The Saint Business, Rajeev Srinivasan, Hindu Voice, Nov 2003

तो ईर्षाळू ईश्वर, जो अन्य कोण्या ईश्वरास सहन करु शकत नाही9

पवित्र बायबल—ओल्ड टेस्टामेंट—एक्सोडस 34:14 "तुम्ही इतर कोण्याही भगवानाची सेवा करणार नाहीत कारण लॉर्ड, ज्याचे नाव ईर्ष्यालु आहे, तो एक ईर्ष्यालु गॉड आहे." Exodus 34:14, Holy Bible, Vatican Authorized Version

विचारा आपण आपल्यालाच— असा ईश्वर अन्य कोण्या व्यक्तीस कसे सहन करु शकतो जी अन्य कोणाच्या ईश्वराची पूजक असेल? जेव्हा तुम्ही इतरांना मूर्ख करता तेव्हा तुम्ही त्यांची क्षती करता. पण जेव्हा तुम्ही स्वत:च स्वत:ला मूर्ख बनविता तेव्हा स्वत: आपलीच क्षती करता. तुम्हांपैकी काहीजण अशी सफाई देऊ इच्छितील की इतरांना मूर्ख करण्यापेक्षा स्वत:लाच मूर्ख करणे अधिक चांगले असते. मी तुम्हांस असे म्हणत नाही की इतरांना मूर्ख बनवा. मी तुम्हांस असे सांगत आहे की तुम्ही स्वत:च स्वत:ला धोक्यात ठेवू नका.

काहीजण असे म्हणणे पसंत करतात की ईश्वराचे ज्ञानच खरे ज्ञान असते. याबद्दल माझी काही तक्रार नाही, पण अगोदर जमिनीवर तर या. अगोदर हे तर जाणा की खरे काय आणि खोटे काय, सत्य काय आणि असत्य काय नंतर विचार करा 'सत्य' ज्ञाना विषयी. साधरण सत्याविषयी अज्ञान आपणांसाठी अभिशाप ठरतो. म्हणून अगोदर धरतीवर पाऊल ठेवून चाला, मग इच्छा असेल तर आपल्या धर्मोपदेशकासाबेत सच्चा ज्ञानाच्या आकाशात भरारी घ्या. तुम्हांस पाहिजे एक दृढ भूमी, जिच्यावर तुम्ही चालू शकाल, आणि चालत राहू शकाल. जर तुम्ही ईश्वरी आनंदात मग्न होऊन—त्या सर्वांविषयी स्वत:स भ्रमात ठेवाल जे तुमच्या पाठीत सुरा खुपसण्यासाठी वाट पाहात बसले आहेत—तर मग, एकतर तुम्हांसाठी—अथवा तुमच्या संततीसाठी ती भूमीही असणार नाही जिच्यावर तुम्ही चालू शकाल. 

टिप्पणियाँ

1 वाचा— पुस्तक 20 "धरती माता का थोड़ा सा ऋण तो चुकाते जाइए, जाने से पहले"
2 तसे पाहिल्यास ही कोणाती नवी गोष्ट नाही, हिंदूसाठी, कारण युद्धभूमीवर ते कधी पाठ दाखवीत नव्हते मुस्लिमांच्या हहल्यांच्या वेळी. तुम्हास तुमच्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास कधी शिकविला गेला नाही, ज्यामुळे तुम्हीं त्यांचा अभिमान बाळगावा. त्यांना तर तुम्हांस मानसिक रीत्या गुलाम बनवावयाचे होते, म्हणून इंग्रजांच्या शिक्षण-पद्धतीने तुम्हांस असेच शिकविले की तुमचे पूर्वज तर विभागले गेले होते, त्यांच्यात फुटिरता होती, ते आपसात लढत राहिले आणि गुलाम बनले.
3 पण सर्वजन सारखेच नसतात. काही असेही आहेत जे या सर्वांहून भिन्न आहेत. ते आपल्या शिष्यांना एवटे सत्य तर सांगतात जे त्यांना माहीत असते. पण असे धर्मगुरु तुलनेने फार कमी आहेत. अनेक मोठ-मोठे नामी गुरु असे ही आहेत, जे सत्य जाणात असूनही असे असत्य सांगतात जे त्यांच्या हिताचे असते.
4 बायबलमध्ये प्रयुक्त यहूदी तसेच ईसाई शब्दांचे उच्चार—Torah दिसते त्याप्रमाणे लिहिले आहे 'तोराह' पण याचा उच्चार काहीसा होतो "टॉर्-आ" इंग्रजी तसेच हिब्रू भाषांच्या या फोनेटिक्स (स्वरविज्ञान अथवा उच्चार शास्त्रा) सारख्या मूर्खपणावर वेळ वाया घालवू इच्छित नाही. म्हणून मी इंग्रजी वा हिब्रू शब्द हिंदीमध्ये तसेच लिहीन, जसे ते दिसतात. या गोष्टीची पुनरावृत्ती मी वारंवार-या शृंखलेच्या सर्वच खंडांत—करणार नाही. माझा उद्देश तुम्हाला इंग्रजी वा हिब्रूचे उच्चार शिकविणे नसून त्यांच्या धर्मांचा परिचय करविणे आहे. तुम्ही त्यांचा उचित उच्चार जाणत नसला तरी तुम्ही कोण्या हीन भावनेने ग्रस्त होण्याची आवश्यकता नाही. जर कोणी तुमच्याकडे बोट दाखवून म्हणाले की तुम्हाला उचित उच्चारण करता येत नाही, तर तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवून खुशाल म्हणावे की तुम्हाला उचित रीतीने लिहिता येत नाही. जर ते तुम्हांवर हसले, तर तुम्ही त्यांना हसा—पुट घ्द्वद्य आणि डद्वद्य बट सारखेच लिहिता मग त्यांना पुट आणि बुट का म्हणत नाहीत? अथवा पट आणि बट का म्हणत नाहीत? लक्षात ठेवा की तुम्ही जेवढे हीन भावनेने ग्रस्त व्हाल, तेवढे अधिक ते तुम्हांस हीन बनवितील. म्हणून आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्यास शिका मग पाहा की तुमच्या नजरेस नजर भिडविण्याची हिंमत कोणास होणार नाही. पण, जर तुम्ही स्वत:च आपली दृष्टी खाली वळवाल तर तुमच्या नजरा नेहमी झुकलेल्याच राहतील.
5 'ईसाइयाह" च्या शिकवणुकींच्या आधारावर त्यांच्या अनुयायांनी गोव्याच्या ब्राह्मणांशी जे आचरण केले दोनशे वर्षे—"ईसाई" शब्द त्यावरच तर आधारित नाही ना?
6 वाचा— Do your History text-books tell you these Facts?
7 वाचा— Christianity in a different Light: Face behind the Mask
8 ईसाई न बनण्याच्या शिक्षेपोटी
9 शक्यता आहे तुमच्या मनास प्रश्न पडण्याची की (1) आमची धारणा तर अशी की यहूदी तर निरीह (निरीच्छ) असतात, जे नाझी कडून सतावले गेले (2) ते तर शांति प्रिय असतात जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो जे भारतात वसत आहेत - या सर्वाचा मेळ तर बसत नाही त्याच्याशी, जे येथे आम्ही वाचले आहे का? या पुस्तकाच्या आगामी खंडांमध्ये या प्रश्नांचे उत्तर तुम्हांस मिळेल.
तुम्हांस याची अनुभूती असली पाहिजे की जर तुम्ही आपल्या संततीस अशा विचार-प्रणालीने पालन-पोषण करुन मोठे करावे—जी एका फार मोठया असत्याच्या आधारावर उभी असेल—तर तुम्ही त्यांच्याकडून अशी अपेक्षा करु शकणार नाहीत की मोठे होऊन ते त्यांच्याप्रत व समाजाप्रत सत्यनिष्ठ होतील. जेव्हा तुम्ही त्यांना नि:शस्त्र करुन टाकता—त्यांच्या मानसिकतेस आणि विचार सरणीस एका मोठया असत्याने झाकून टाकून — तर मूलत: तुम्ही आपल्या उत्तराधिकाऱ्यांच्या रुपात काही कापुरुषांची व पाखंडांची एक झुंड तयार करता. कृपया वास्तव जाणा व स्वत:प्रत व समाजाप्रत सत्यनिष्ठ बना. अन्यथा इतिहास तुम्हांस कदापि क्षमा करणार नाही.

ग्रंथसूची

ISBN 0-8400-3625-4 [Pilot Books 1996] King James Version, Holy Bible
ISBN 019-565432-3 [2001] The New Oxford Dictionary of English
ISBN 0-14-100437-1 [2000] F Max Muller, INDIA what can it teach us?
ISBN 81-208-0045-1 [2000] Vaman Shivram Apte, The Student's Sanskrit English Dictionary
ISBN 81-208-0065-6 [2002] M Monier-Williams, A Sanskrit English Dictionary
ISBN 81-85990-03-4 [2000] Sita Ram Goel, Hindu Temples: What happened to them Vol. II The Islamic Evidence
ISBN 81-85990-21-2 [1995] Ishwar Sharan, The Myth of Saint Thomas and the Mylapore Shiva Temple
ISBN 81-85990-52-2 [1998] N S Rajaram, A Hindu View of the World - Essays in the intellectual Kshatriya Tradition
ISBN 81-85990-56-5 [1991] A K Priolkar, The Goa Inquisition
ISBN 81-85990-58-1 [1999] edited by Sita Ram Goel, The Calcutta Qur'an Petition
ISBN 81-86632-00-X [2003] Muhammad Farookh Khan and M M Pikthal, Qur'an Majeed, Arabic-English-Hindi
ISBN 81-900199-8-8 [1998] Arun Shourie, Eminent Historians: Their Technology, Their Line, Their Fraud
ISBN 81-900400-4-9 [2000] Prof G C Asnani, Selections from Hindu Scriptures - Manu Smriti
Chants of India, Pundit Ravi Shankar, Angel Records, 2002
Hindu Voice, a monthly magazine espousing cause of Hinduism, Mumbai
IndiaCause Newsletter - http://www.IndiaCause.com
Ram Swarup, Understanding Islam through Hadis: Religious Faith or Fanaticism, Exposition Press, Smithtown, New York, web version, www.bharatvani.org

Home | हिन्दी मराठी ગુજરાતી कन्नड़About me | Readers' Feedback | Books | Buy Books | Articles | How To | Miscellany 
View Yashodharma .'s profile on LinkedIn